मराठी उखाणे नवरी साठी – Marathi Ukhane For Bridge – मराठी नवीन उखाणे

लग्नातील मराठी उखाणे


दोन जीवांचे मीलन जणू, शतजन्माच्या गाठी
______रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वांसाठी Onlinehindimaster.com

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती,
____रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.Onlinehindimaster.com

मंगळसूत्रातील दोन वाट्या, सासर आणि माहेर
_____रावांनी दिला मला, सौभाग्याचे आहेरOnlinehindimaster.com

खतरनाक मराठी उखाणे


येथून खाली आणि आपण आमच्याद्वारे, मोठे उखाणे मराठी, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, Comedy मराठी उखाणे, मराठी उखाणे for bride, Latest Marathi Ukhane, Marathi Ukhane For Female, Ukhane For Wife in Marathi, मराठी उखाणे app, लग्नातील मराठी उखाणे, मैत्री वर कविता मराठी, Best Ukhane For Girlfriend in Marathi, तसेच मिळवू शकता लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा सन्देश मराठी नवीन उखाणे, Marathi Ukhane For Bridge, Male, Women, Wife, Husband, Friends, GF/BF, Marriage Anniversary, Brother, Sister, वर्ष 2017, 2018, 2019, 2020, 2021 इत्यादी लावतात देखील | सापडतो Whatsapp, Fb, Instagram आपण सुरुवातीस सामायिक करुन त्यांचे मनोरंजन करू शकता।

मराठी उखाणे नवरी साठी - Marathi Ukhane For Bridge - मराठी नवीन उखाणे


हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा काठ जरतारी
_____रावांचे नाव घेताच येई चेहऱ्यावर तरतरीOnlinehindimaster.com

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
____रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.Onlinehindimaster.com

शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता,
______रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिताOnlinehindimaster.com

Read More :


Marathi Ukhane For Female


पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी
_____मुळे आली माझ्या आयुष्याला गोडीOnlinehindimaster.com

हिरव्या साडीचा, पिवळा काठ भरजरी,
_____रावांचे नाव घेतल्यावर, चेहऱ्यावर येते तरतरीOnlinehindimaster.com

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
_____रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मलाOnlinehindimaster.com

चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा,
____रावांचे नाव घेते, आशिर्वाद तुमचा सर्वांचाOnlinehindimaster.com

Marathi Ukhane For Male Romantic

मराठी उखाणे नवरी साठी - Marathi Ukhane For Bridge - मराठी नवीन उखाणे


सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान,
______रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मानOnlinehindimaster.com

पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
____रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.Onlinehindimaster.com

 चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
_____रावांचे नाव घेते देवापुढेOnlinehindimaster.com

पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,
_____रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढेOnlinehindimaster.com

Marathi Ukhane Funny


बारीक मणी घरभर पसरले
_____रावांसाठी मी माहेर विसरलेOnlinehindimaster.com

इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून
______रावांचं नाव घेते____ची सूनOnlinehindimaster.com

सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,
______रावांचे नांव घेते, ___च्या घरात.Onlinehindimaster.com

1 Comment

Add a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2020 - OnlineHindiMaster Frontier Theme