Marathi Ukhane For Bridge – आपल्याला माहित आहे की भारत हा असा देश आहे जिथे दररोज सण असतात, अशा प्रकारचे बरेच सण आहेत ज्यात बोलण्याची प्रथा उकुलेल आहे, जसे की राजस्थानी गणगौर सण. तर तुम्हीसुद्धा मराठी उखाणे पहात आहात, इथून तुम्ही योग्य जागा आहात मराठी उखाणे नवरी साठी funny, मराठी उखाणे नवरी साठी 2020, मराठी उखाणे नवरी साठी गृहप्रवेश, Best Marathi Ukhane for Bride / Women / Wife, लग्नाचे उखाणे नवरीचे, इत्यादींचा मोठा संग्रह तुम्हाला सापडतो Whatsapp, Fb, Instagram आपण सुरुवातीस सामायिक करुन त्यांचे मनोरंजन करू शकता।
Contents
मराठी उखाणे नवरी साठी
तेलाच्या दिव्याला तुपाची वात, ______रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात ![]() |
छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन, _______रावांचे नांव घेते, ऐका सारे जण ![]() |
माहेर तसं सासर, नातेसंबंधही जुने _______राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे ![]() |
Read More :
नवीन मराठी उखाणे नवरी साठी
आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम _____सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम ![]() |
दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची _____च नाव घेते, सून मी ____ची ![]() |
एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली, ______रावांची सारी माणसे मी आपली मानली ![]() |
मराठी उखाणे नवरी साठी गृहप्रवेश
मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध, _____शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध ![]() |
माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने, _____रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे. ![]() |
संसाराच्या सागरात प्रेमाची होडी, ______रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी ![]() |
मराठी उखाणे नवरी साठी 2020
हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत ______रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत ![]() |
संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा, _____रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा ![]() |
सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण, _____रावांचे नाव घेते _____ची सून ![]() |
मराठी उखाणे नवरदेव साठी
कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा, ______रावांचे नांव घेते, सारे जण बसा. ![]() |
संसाररूपी वेलीचा, गगनात गेला झुला ____रावांचे नाव घेते, आशिर्वाद सर्वांनी द्यावा मला ![]() |
काढ्यात काढा पाटणकर काढा, _____रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा ![]() |
Ukhane For Bridge in Marathi
आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा ______रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा ![]() |
सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी, ______रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी ![]() |
खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध, ____रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद. ![]() |
Marathi Ukhane For Male
अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती, काल होते मी युवती, आज झाले _____रावांची सौभाग्यवती ![]() |
पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये, वाढले लाडू पेढे _____रावांचे नाव घेताना, कशाला इतके आढेवेढे ![]() |
wow! beautiful article sir…
condolence message in hindi